एक्स्प्लोर
Tiger Woods : गोल्फ प्लेअर टायगर वुड्स कार अपघातात गंभीर जखमी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24195431/Feature_Photo_720X540.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![टायगर वुड्सने काही महिन्यांपूर्वी पीजीए टूर इवेंट, जेनेसिर ओपन एट रिवेरा कंट्ररी क्लब एट पॅसिफिक पालिसॅड्स, कॅलिफोर्निया येथे सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24195101/7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टायगर वुड्सने काही महिन्यांपूर्वी पीजीए टूर इवेंट, जेनेसिर ओपन एट रिवेरा कंट्ररी क्लब एट पॅसिफिक पालिसॅड्स, कॅलिफोर्निया येथे सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.
2/7
![अपघातात त्यांच्या कारचं बरंच नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप चौकशी सुरू आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24195052/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातात त्यांच्या कारचं बरंच नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप चौकशी सुरू आहे.
3/7
![लॉस एंजेलिस काउंटीमधील रँचो पालोस वेरिड्स आणि रोल्स हिल्स इस्टेट यांना वेगळे करणाऱ्या सीमेवर होते. पोलिसांनी सांगितले की, टायगर वुड्स कारमध्ये एकटे प्रवास करत होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24195043/4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॉस एंजेलिस काउंटीमधील रँचो पालोस वेरिड्स आणि रोल्स हिल्स इस्टेट यांना वेगळे करणाऱ्या सीमेवर होते. पोलिसांनी सांगितले की, टायगर वुड्स कारमध्ये एकटे प्रवास करत होते.
4/7
![लॉस एंजेलिस काऊंटी शेरीफ विभागाच्या माहितीनुसार, वूड्स स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.12 वाजता हॉथोर्न बुलेव्हार्डवर जात असताना त्यांची कार ब्लॅकहॉरस रोडवर आदळली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24195024/6-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॉस एंजेलिस काऊंटी शेरीफ विभागाच्या माहितीनुसार, वूड्स स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.12 वाजता हॉथोर्न बुलेव्हार्डवर जात असताना त्यांची कार ब्लॅकहॉरस रोडवर आदळली
5/7
![अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24195015/3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
6/7
![या अपघातात टायगर वुड्सला गंभीर इजा झाली आहे. लॉस एंजेलिसच्या काऊंटी शेरिफ विभागाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24195006/2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अपघातात टायगर वुड्सला गंभीर इजा झाली आहे. लॉस एंजेलिसच्या काऊंटी शेरिफ विभागाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
7/7
![: जगप्रसिद्ध गोल्फ प्लेयर टायगर वुड्स कार अपघातात थोडक्यात बचावला आहे. लॉस एंजेलिस येथे टायगर वुड्सच्या गाडीला अपघात झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/24194956/1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
: जगप्रसिद्ध गोल्फ प्लेयर टायगर वुड्स कार अपघातात थोडक्यात बचावला आहे. लॉस एंजेलिस येथे टायगर वुड्सच्या गाडीला अपघात झाला.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)