एक्स्प्लोर
South Korea Stampede : 'मृत्यू'ची हॅलोविन पार्टी! दहा मिनिटांच्या चेंगराचेंगरीत 151 जणांचा मृत्यू, 50हून अधिकजण हार्टअटॅकनं दगावले
South Korea News : दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये काल एका हॅलोविन पार्टीत मृत्यूचं तांडव घडलंय.
South Korea Stampede
1/11

South Korea News : दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये काल एका हॅलोविन पार्टीत मृत्यूचं तांडव घडलंय.
2/11

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री हॅलोवीन पार्टीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 151 जण ठार तर 150 हून अधिक गंभीर जखमी झालेत.
Published at : 30 Oct 2022 10:43 AM (IST)
आणखी पाहा