एक्स्प्लोर

Bangladesh : कुणी टीव्ही उचलली, तर कुणी बॅग, घड्याळ, बकरी-बदक आणि खुर्चीही सोडली नाही; शेख हसीनांच्या घरातून आंदोलकांनी काय-काय लुटलं?

Bangladesh Violence : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्या देशात लष्कर अंतरिम सरकार स्थापन करणार आहे.

Bangladesh Sheikh Hasina house looted by protester

1/11
बांगलादेशमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी देशही सोडला आहे.

2/11
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या ढाक्यातील निवासस्थानी आंदोलक घुसले आणि त्यांनी तोडफोड केली.

3/11
या तोडफोडीवेळी आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातीत अनेक वस्तू पळवून नेल्या. आंदोलकांनी चोरलेल्या वस्तू नेण्यासाठी खास हातरिक्षा मागवल्या होत्या. त्यामध्ये बसतील तेवढ्या वस्तू ठेवल्या आणि त्या घरी नेल्या.

4/11
आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरातील स्वयंपाकघरातील खाण्याच्या अनेक वस्तूंवर डल्ला मारला, अनेकांनी चिकन मटणवर तावदेखील मारला.

5/11
आंदोलकांनी घरातील अनेक वस्तू पळवून नेल्या. फक्त वस्तूच नव्हे तर आंदोलकांनी घरातील बकरी, कोंबड्याही नेल्या.

6/11
एका आंदोलकाने बकरी उचलली तर एका आंदोलकाने बदक उचलून नेलं.

7/11
एका महिला आंदोलकाने शेख हसीना यांच्या घरातील बॅग उचलून नेली.

8/11
एका आंदोलकाने शेख हसीना यांच्या घरातील घड्याळ आणि एसी, कुलरसह अनेक वस्तूंवर डल्ला मारला.

9/11
एका आंदोलकाने तर शेख हसीना यांच्या घरातील मासाही उचलून नेला.

10/11
तर एका आंदोलकाने पाळीव ससा उचलून नेला.
तर एका आंदोलकाने पाळीव ससा उचलून नेला.
11/11
एका आंदोलकाने टीव्ही उचलला आणि डोक्यावर ठेऊन तो घरी नेला.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Vidhan Sabha : विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणारCoastal Road- Sea Link : नव्या पुलाची वांद्रेकडे जाणारी मार्गिका आजपासून खुली होणार100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवरABP Majha Headlines : 10.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Embed widget