एक्स्प्लोर

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha 

Gondia : गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्यांच्या निषेधार्थ काँग्रेसने (Congress) काल आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान काँग्रेसचे भंडारा-गोंदियाचे (Bhandara Gondia Lok Sabha) खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांनी अधिकाऱ्यांना जमिनीत गाडण्याची भाषा केली होती. यावर विधान परिषद सदस्य परिणय फुके (Parinay Phuke) यांना विचारले असता ज्याप्रमाणे लोकसभेत फक्त 100 जागांवर निवडून आलेल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना अहंकार आला आहे. तसा अहंकार येथील खासदार प्रशांत पडोळे यांनी आणू नये, असा सल्ला दिला आहे.  काय म्हणाले होते खासदार प्रशांत पडोळे? मुंबई-कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौंदड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. यामुळे सर्विस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते. याच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज 'जागो सरकार जागो' हे  आंदोलन करण्यात आले होतं. या आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्यासह भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी NAHI अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले.  खासदार प्रशांत पडोळे स्वतः रेल्वे रुळावर बसले होते. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यांनतर NAHIच्या अधिकार्‍यांनी तीन दिवसात हे खड्डे बुजून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र या आंदोलन दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना खडसावत असताना काम पूर्ण झाले नाही तर तुम्हाला जमिनीत गाडू, असा इशारा खासदार पडोळे यांनी NAHIच्या अधिकाऱ्यांना दिला होता. यावर आज परिणय फुके यांनी खासदार प्रशांत पडोळे यांना सल्ला दिला आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुकेABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Embed widget