एक्स्प्लोर
आधी पुतीन यांना नडले, मग मैदानात उतरुन भिडले, युक्रेनचे राष्ट्रपती सैन्यासह स्वत: रणांगणात

volodymyr-zelensky_2
1/7

रशियासारख्या मोठ्या देशासमोर युक्रेन ताकदीने उभा आहे. कोणत्याही किंमतीत झुकणार नाही, अशी भूमिका युक्रेनने घेतली आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलंस्की यांनी बजावली आहे.
2/7

3/7

व्होदिमर झेलंस्की स्वत: रणांगणात उतरले आहेत. ज्या ठिकाणी रशियाने हल्ले केले आहेत, तेथे त्यांनी भेट दिली आहे.
4/7

व्होदिमर झेलंस्की यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्होदिमर झेलंस्की सैन्याच्या वेशात दिसत आहेत.
5/7

व्होदिमर झेलंस्की यांनी सैन्याची कपडे परिधान केली आहेत. सैन्यासोबत परिस्तितीचा आढावा घेतना ते दिसत आहेत.
6/7

व्होदिमर झेलंस्की यांनी आपल्या सैन्याचं मनोबल वाढवले.
7/7

व्होदिमर झेलंस्की यांनी रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अनेक देशांनी युक्रेनला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Published at : 24 Feb 2022 07:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज