टेल बिलिनियर इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीची पहिली अंतराळ सफर 'इन्स्पिरेशन 4' (Inspiration4) यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. (photo twtted by @inspiration4x)
2/6
चार सामान्य लोकांना घेऊन स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टने तीन दिवस अंतराळात पृथ्वीच्या फेऱ्या मारल्या. (photo twtted by @inspiration4x)
3/6
आज पहाटे फ्लोरिडाच्या तटावर याचे यशस्वी लॅन्डिंग करण्यात आलं आहे. सामान्य लोकांना घेऊन अंतराळात जाणारे हे पहिलंच मिशन होतं. (photo twtted by @inspiration4x)
4/6
भारतीय प्रमाणवेळेनुसार, गुरुवारी (15 सप्टेंबर) पहाटे पाच वाजून 33 मिनीटांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगन कॅप्सूल फाल्कन-9 रॉकेटमधून अंतराळ प्रवासासाठी रवाना झालं होतं. (photo twtted by @inspiration4x)
5/6
इतिहासात पहिल्यांदाच हे अवकाशयान केवळ सामान्य नागरिकांसह पृथ्वीच्या कक्षेत लॉन्च करण्यात आलं होतं.(photo twtted by @inspiration4x)
6/6
अंतराळात ज्या चार व्यक्तींना पाठवलं होतं त्यांच्यापैकी एकही व्यक्ती प्रोफेशनल नाही. या सर्व व्यक्ती सामान्य व्यक्ती आहेत. या व्यक्तींना केवळ पाच महिन्यांचं ट्रेनिंग देण्यात आली होतं. (photo twtted by @inspiration4x)