एक्स्प्लोर
Independence Day: भारताव्यतिरिक्त कोणते देश 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्टला हा विशेष दिवस साजरा केला जातो. पण आपल्यासोबतच आणखी काही देश देखील स्वातंत्र्यदिन साजरा करतात, हे तुम्हाला माहित आहे का?
Independence Day 2023
1/10

भारत (India): भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं.
2/10

रिपब्लिक ऑफ कॉन्गो (Republic of the Congo): रिपब्लिक ऑफ कॉन्गो हा मध्य आफ्रिकन देश आहे, ज्याला 'काँगो-ब्राझाव्हिल' या नावानेही ओळखलं जातं. या देशाला 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालं. इथेही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात साजरा केला जातो.
Published at : 14 Aug 2023 01:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























