एक्स्प्लोर
Divorce Rate : घटस्फोटाचे 'या' देशात प्रमाण जास्त
Divorce Rate : अनेक लोक लग्नानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. या प्रकरणात, जगात असे काही देश आहेत जिथे घटस्फोटांची संख्या सर्वाधिक आहे. तर भारतात फक्त 1 टक्के लोक घटस्फोट घेतात.
![Divorce Rate : अनेक लोक लग्नानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. या प्रकरणात, जगात असे काही देश आहेत जिथे घटस्फोटांची संख्या सर्वाधिक आहे. तर भारतात फक्त 1 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/65c240730755e2bb17f8d27ea06d94bf1683201519461720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Divorced Rate
1/9
![जगात सर्वाधिक घटस्फोट होण्याच्या बाबतीत पोर्तुगाल पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 94 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/67ce4c325e2968a04f6d584ab12010a199046.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगात सर्वाधिक घटस्फोट होण्याच्या बाबतीत पोर्तुगाल पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 94 टक्के लोक घटस्फोट घेतात.
2/9
![घटस्फोट होण्याच्या बाबतीत स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ८५ टक्के प्रकरणांमध्ये घटस्फोट घेतला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/e7a190bbacafd7ba8697cce2fa2bbaf18c60d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घटस्फोट होण्याच्या बाबतीत स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ८५ टक्के प्रकरणांमध्ये घटस्फोट घेतला जातो.
3/9
![सर्वात जास्त घटस्फोट होणाऱ्या देशात युरोपीय देश लक्झेमबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 79 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/6de08cb5c3b16e561f7f0359cb79969500c3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वात जास्त घटस्फोट होणाऱ्या देशात युरोपीय देश लक्झेमबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 79 टक्के लोक घटस्फोट घेतात.
4/9
![रशियामध्ये सर्वात जास्त घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथे 73 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/61e078e0df5fd91d48b783a80f1fdaf5da500.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रशियामध्ये सर्वात जास्त घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथे 73 टक्के लोक घटस्फोट घेतात.
5/9
![तर घटस्फोट होण्याच्या बाबतीत युक्रेन पाचव्या क्रमांकावर आहे. येथे सुमारे 70 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/dc4bc18d37831b89982965cb39f8e61329edd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर घटस्फोट होण्याच्या बाबतीत युक्रेन पाचव्या क्रमांकावर आहे. येथे सुमारे 70 टक्के लोक घटस्फोट घेतात.
6/9
![कॅरेबियन देश क्युबा घटस्फोटाच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे. येथे 55 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/da0ec44b0ebf193dbeb36de34ef1992519edd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅरेबियन देश क्युबा घटस्फोटाच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे. येथे 55 टक्के लोक घटस्फोट घेतात.
7/9
![नोकिया मोबाईल कंपनी बनवणारा देश फिनलंड घटस्फोटाच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहे. येथे सुमारे 55 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/286a7fe90cffcafc41110be644c64edbde84b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोकिया मोबाईल कंपनी बनवणारा देश फिनलंड घटस्फोटाच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहे. येथे सुमारे 55 टक्के लोक घटस्फोट घेतात.
8/9
![सर्वाधिक घटस्फोट होण्याऱ्या देशांच्या बाबतीत बेल्जियम आठव्या क्रमांकावर आहे. येथे 53 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/32a16e65a32fdf9561a56300d5ec754743d5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वाधिक घटस्फोट होण्याऱ्या देशांच्या बाबतीत बेल्जियम आठव्या क्रमांकावर आहे. येथे 53 टक्के लोक घटस्फोट घेतात.
9/9
![प्रेमाचा देश म्हणून ओळख असलेला फ्रान्स हा देश घटस्फोटाच्या बाबतीत 9व्या क्रमांकावर आहे. येथे 51 टक्के लोक घटस्फोट घेतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/04/73c5e919ca6c773bf1742ef697f9db4093c8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रेमाचा देश म्हणून ओळख असलेला फ्रान्स हा देश घटस्फोटाच्या बाबतीत 9व्या क्रमांकावर आहे. येथे 51 टक्के लोक घटस्फोट घेतात.
Published at : 04 May 2023 05:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
आरोग्य
मूव्ही रिव्हिव्ह
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)