एक्स्प्लोर
Moon Pictures: चंद्राच्या फोटोंमध्ये दिसणारे मोठे खड्डे नक्की काय आहेत? जाणून घ्या त्यामागील रहस्य
Moon Pictures: भारताचं मिशन मून यशस्वी झालं आहे, त्यानंतर भारत हा पराक्रम करणाऱ्या जगातील काही निवडक देशांमध्ये सामील झाला आहे. चांद्रयान आता चंद्रावरून छायाचित्रं पाठवत आहे.
Moon Photos
1/8

चांद्रयान-3 चं लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरलं आहे, त्यानंतर रोव्हर चंद्रावर उतरवण्यात आलं आहे.
2/8

चंद्रावर आतापर्यंत झालेल्या सर्व मोहिमांमधून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रं पृथ्वीवर पाठवण्यात आली आहेत.
Published at : 24 Aug 2023 11:21 PM (IST)
आणखी पाहा























