एक्स्प्लोर
PHTOTO : बोर व्याघ्र प्रकल्पात कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ अस्वल!
Leucistic Sloth Bear at Bor Wildlife Sanctuary
1/7

वर्ध्याच्या सेलू तालुक्यात असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ अस्वल आढळून आलं आहे. हे अस्वल बोर व्याघ्र प्रकल्पातच जन्मल्याचं वनरक्षकाकडून सांगितलं जात आहे. कारण अस्वलाच्या लहानपणीचेही दृश्य इथल्याच कॅमेरात कैद असून आता अडीच ते तीन वर्षांचं झाल्यावरही वनरक्षकांच्या कॅमेरात कैद झालं आहे. (PHOTO : मनेशकुमार सज्जन, वनरक्षक, बोर व्याघ्र प्रकल्प)
2/7

19 मे 2022 रोजी बोरमध्ये फिकट तपकिरी रंगाचं दुर्मिळ "ल्युसिस्टिक स्लॉथ बिअर " आढळून आलं. महाराष्ट्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर दुसऱ्यांदा आढळलेलं तपकिरी कोट असलेलं पहिलंच दुर्मिळ ल्युसिस्टिक अस्वल असल्याचं सांगितलं जात आहे. (PHOTO : मनेशकुमार सज्जन, वनरक्षक, बोर व्याघ्र प्रकल्प)
Published at : 17 Jun 2022 10:30 AM (IST)
आणखी पाहा























