एक्स्प्लोर

Armaan Malik : करायला गेला एक झालं भलतंच... अरमान मलिकनं दोन्ही प्रेग्नेंट बायकांच्या कानशिलात लगावली, नेमकं कारण काय?

Youtuber Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिकने डोहाळ जेवणाआधी दोन्ही बायकांच्या कानशिलात लगावली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Armaan Malik Slapped His Pregnant Wives

1/11
प्रसिद्ध युट्यूबर (Youtuber) अरमान मलिक (Armaan Malik) त्याच्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत असतो.   (PC:armaan__malik9)

2/11
अरमान मलिकच्या दोन बायका असून त्या दोघीही गरोदर आहेत. अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. अलिकडेच अरमान मलिकच्या दोन्ही प्रेग्नेंट बायकांच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला.  (PC:armaan__malik9)

3/11
पण याआधी काही कारणावरून अरमान मलिकला राग आणि त्याने दोन्ही पत्नींच्या कानाखाली लगावली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  (PC:armaan__malik9)

4/11
अरमानच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल यांच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघीही ट्विनिंग ड्रेसमध्ये दिसल्या.  (PC:armaan__malik9)

5/11
कृतिका आणि पायल दोघींचे अगदी कपड्यांपासून ते ज्वेलरी आणि कानातले अगदी सेम-टू-सेम होते. इतकंच नाहीतर दोघींची हेअरस्टाईलची सेम होती. याचं कारणावरून सवतींमध्ये भांडण लागलं.   (PC:armaan__malik9)

6/11
यावेळी अरमान मलिकला राग अनावर झाला आणि त्याने दोन्ही बायकांच्या कानाखाली मारली.  (PC:armaan__malik9)

7/11
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका हिने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कृतिका आणि पायल डोहाळ जेवणासाठी तयार होत असताना त्यांच्यात वाद होतो.  (PC:armaan__malik9)

8/11
हा वाद इतका वाढला, त्यांनी पाहुण्यांसमोरच बाचाबाची झाली. दोघींमधील वाद इतका वाढला की, अरमानमध्ये आला. त्यानंतर त्यालाही राग अनावर झाला.  (PC:armaan__malik9)

9/11
(PC:armaan__malik9)
(PC:armaan__malik9)
10/11
पायल आणि कृतिकाच्या भांडणामध्ये अरमान पडला, पण दोघींचं भांडण ऐकून तोही भडकला. त्याने दोघींवर ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर राग अनावर झाल्याने रागाच्या भरातच त्याने पायल आणि कृतिका दोघींच्या कानशिलात लगावली. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (PC:armaan__malik9)

11/11
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरा नसून एक प्रँक व्हिडीओ (Prank Video) आहे. अरमान आणि त्याच्या बायकांनी मिळून मनोरंजनासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे.  (PC:armaan__malik9)

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना

Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका

Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Hoarding Video : मुंबईत महाकाय होर्डिंग कोसळलं, 80 गाड्या दबल्याची माहितीGhatkopar Hoarding Video : घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत? Kirit Somaiya यांचा आरोप काय?Mumbai Airport Shut Rain : मुंबईला तुफान पावसानं झोडपलं,  विमानतळाचे सगळे रनवे बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?

Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!

Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget