एक्स्प्लोर
Facts: येत्या 20 वर्षांनंतर आकाशात तारे दिसणार नाहीत? पाहा काय सांगतात शास्त्रज्ञ...
Stars in sky: लहानपणी आकाशाकडे पाहाताच किती तारे दिसायचे आठवतंय? आणि आता किती दिसतात? आकाश पूर्वीसारखं ताऱ्यांनी भरलेलं नाही असं तुम्हालाही वाटलं आहे का?
Stars in sky
1/6

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रकाश प्रदूषणामुळे येत्या 20 वर्षात लोकांना तारे दिसणार नाहीत. मोबाईल, लॅपटॉप, शोरूम्सच्या बाहेरील एलईडी डिस्प्ले, कारचे हेडलाइट्स आणि चमकदार होर्डिंग्ज यांसारख्या कृत्रिम दिव्यांमुळे हे प्रदूषण घडतं.
2/6

प्रकाश प्रदूषणामुळे रात्रीच्या आकाशाची चमक दरवर्षी 10% वेगाने ढासळत आहे.
Published at : 01 Aug 2023 11:50 AM (IST)
आणखी पाहा























