एक्स्प्लोर
Rahul Gandhi: चप्पल पुसली ते भांडी धुतली, सुवर्ण मंदिरात राहुल गांधींकडून सेवा; 10 फोटोंना हजारो लाईक्स
Rahul Gandhi Punjab Visit: राहुल गांधी यांनी पंजाबच्या सुवर्ण मंदिरात सर्वसाधारण भक्ताप्रमाणे दोन दिवस व्यतित केले, त्यांनी मंदिरात सेवा देखील केली. याच सेवेचे बहुचर्चित फोटो पाहूया...
Rahul Gandhi Punjab Visit
1/11

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे दोन दिवस राजकारणापासून दूर राहून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सेवा करण्यासाठी पोहोचले.
2/11

राहुल गांधींनी दोन दिवस सर्वसामान्य भक्ताप्रमाणे कार सेवा केली. भक्तांची पादत्राणे पुसण्यापासून ते त्यांची भांडी घासण्यापर्यंतची कामं राहुल गांधींनी केली.
Published at : 04 Oct 2023 07:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
मुंबई
क्रीडा
























