एक्स्प्लोर
Photo: कुत्रा सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्याला खरंच मारून टाकलं जातं का? जाणून घ्या सत्य...
Army Dogs
1/8

Army Dogs: कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र आहे, असे म्हटले जाते. शत्रूचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्करही याचा वापर करते. भारतीय लष्कर निवृत्तीनंतर आपल्या कुत्र्यांना आणि घोड्यांना गोळ्या घालते, असे अनेक लोक म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. इंटरनेटवरील अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कुत्र्यांची सेवा संपल्यानंतर त्यांना मारले जाते.
2/8

लष्कराच्या या वागणुकीबाबत अनेक प्रकारचे आरोपही केले जातात. याला अमानवी काम देखील म्हटलं जात. पण भारतीय लष्कर खरंच कुत्र्यांना गोळी घालत ठार करते का? यामागचं नेमकं सत्य काय आहे, हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत....
Published at : 01 Feb 2023 08:36 PM (IST)
आणखी पाहा























