एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Currency : 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी नेमका किती रुपये खर्च येतो, तुम्हाला माहितीय?
Indian Currency Printing Cost : तुमच्या खिशातील 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी नेमका किती खर्च येतो, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.
![Indian Currency Printing Cost : तुमच्या खिशातील 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी नेमका किती खर्च येतो, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/be187628819d34808362fa52a2b38fc51674034327104322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Indian Currency Printing Cost
1/10
![तुमच्या खिशात असणारी नोट (Currency Note) म्हणजे रंगीत कागद आहे. पण कागदावरील रंग आणि अंक यावरुन त्याची किंमत ठरते. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/69e5b698f97d513cde6a1e99256ba06112514.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुमच्या खिशात असणारी नोट (Currency Note) म्हणजे रंगीत कागद आहे. पण कागदावरील रंग आणि अंक यावरुन त्याची किंमत ठरते. (PC:istock)
2/10
![याशिवाय 100 रुपयाच्या हजार नोटा छापण्यासाठी 1770 रुपये खर्च येतो. तसेच 200 च्या हजार नोटा छापण्यासाठी 2370 रुपये खर्च आणि 500 च्या हजार नोटा छापण्यासाठी 2290 रुपये खर्च येतो. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/3317639366e131cc81f4a843115d953086e96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय 100 रुपयाच्या हजार नोटा छापण्यासाठी 1770 रुपये खर्च येतो. तसेच 200 च्या हजार नोटा छापण्यासाठी 2370 रुपये खर्च आणि 500 च्या हजार नोटा छापण्यासाठी 2290 रुपये खर्च येतो. (PC:istock)
3/10
![तुमच्या खिशातील नोट 10 रुपयांची असो 20 रुपयांची असो 100 ची असो किंवा 2000 ची, ही प्रत्येक नोट छापण्यासाठी वेगळा खर्च होतो. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/1f3f1cb1057726caa7c347855c81357da9fa3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुमच्या खिशातील नोट 10 रुपयांची असो 20 रुपयांची असो 100 ची असो किंवा 2000 ची, ही प्रत्येक नोट छापण्यासाठी वेगळा खर्च होतो. (PC:istock)
4/10
![नोटांच्या छपाईचा खर्च आता वाढला आहे. नोटांची छपाई आता पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. कागदाचा खर्च, छपाईचा खर्च वाढल्याने नोटांच्या छपाईचा खर्चही वाढला आहे. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/cc691f121436c04f4fb6b9be2b9c78a0c37cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोटांच्या छपाईचा खर्च आता वाढला आहे. नोटांची छपाई आता पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. कागदाचा खर्च, छपाईचा खर्च वाढल्याने नोटांच्या छपाईचा खर्चही वाढला आहे. (PC:istock)
5/10
![सर्वात जास्त खर्च 200 रुपयांची नोट छापण्याचा आहे. 2020-21 या वर्षात 50 रुपयांच्या हजार नोटांच्या छपाईचा खर्च 920 रुपये होता, जो 2021-22 मध्ये 23 टक्क्यांनी वाढून 1,130 रुपये झाला. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/36c9363de3c73d545d2889933a98a1b9e4973.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वात जास्त खर्च 200 रुपयांची नोट छापण्याचा आहे. 2020-21 या वर्षात 50 रुपयांच्या हजार नोटांच्या छपाईचा खर्च 920 रुपये होता, जो 2021-22 मध्ये 23 टक्क्यांनी वाढून 1,130 रुपये झाला. (PC:istock)
6/10
![नोटांच्या छपाईच्या खर्चात आता वाढ झाली आहे. दरम्यान, नाणी बनवण्यासाठी नोटांच्या तुलनेने अधिक खर्च येतो. काही नाणी बनवण्याचा खर्च त्याच्या मूळ किमतीपेक्षाही अधिक आहे. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/3b4634c4153a0bd2cbfa9e65da5534a4ab797.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोटांच्या छपाईच्या खर्चात आता वाढ झाली आहे. दरम्यान, नाणी बनवण्यासाठी नोटांच्या तुलनेने अधिक खर्च येतो. काही नाणी बनवण्याचा खर्च त्याच्या मूळ किमतीपेक्षाही अधिक आहे. (PC:istock)
7/10
![नोट छपाईची किंमत नोटेनुसार बदलते. 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 या प्रत्येक नोटा छापण्याचा खर्च वेगवेगळा असतो. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/cf4a5f92301d6a148e7aee2c216370686b2e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोट छपाईची किंमत नोटेनुसार बदलते. 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 या प्रत्येक नोटा छापण्याचा खर्च वेगवेगळा असतो. (PC:istock)
8/10
![2000 रुपयांची नोट छापण्यासाठी सुमारे 4 रुपये खर्च येतो. 2018 मध्ये 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी 4.18 रुपये खर्च यायचा, तर 2019 मध्ये 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी 3.53 रुपये खर्च आला होता. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/1ba25779371dfb04871bbefbc5360b0d8e892.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2000 रुपयांची नोट छापण्यासाठी सुमारे 4 रुपये खर्च येतो. 2018 मध्ये 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी 4.18 रुपये खर्च यायचा, तर 2019 मध्ये 2000 रुपयांची नोट छापण्यासाठी 3.53 रुपये खर्च आला होता. (PC:istock)
9/10
![मात्र, त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटेची छपाईची किंमत कमी झाली. सध्या 2000 रुपयांची नोट छापणे बंद आहे, मात्र 2000 ची नोट चलनात आहे. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/cba64bb82e3ae83f525b12357e506164f6ac4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटेची छपाईची किंमत कमी झाली. सध्या 2000 रुपयांची नोट छापणे बंद आहे, मात्र 2000 ची नोट चलनात आहे. (PC:istock)
10/10
![ताज्या अहवालानुसार, 10 रुपयांच्या हजार नोटांची छपाई करण्यासाठी 960 रुपये खर्च येतो, म्हणजेच प्रत्येकी एक नोट छापण्यासाठी 1 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. (PC:istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/29b5b102cfc6106591d3fda806f913614f35f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताज्या अहवालानुसार, 10 रुपयांच्या हजार नोटांची छपाई करण्यासाठी 960 रुपये खर्च येतो, म्हणजेच प्रत्येकी एक नोट छापण्यासाठी 1 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. (PC:istock)
Published at : 18 Jan 2023 03:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)