एक्स्प्लोर

Rose Day 2023 : अदभूत! 15 वर्षातून एकदा फुलतं 'हे' गुलाब, 100 कोटींहून जास्त किंमत

Happy Rose Day 2023 : एक ज्युलिएट गुलाब (Juliet Rose) सुमारे 15.8 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 128 कोटी रुपयांना विकलं जातं.

Happy Rose Day 2023 Juliet Rose

1/13
Happy Rose Day 2023 : आज 7 फेब्रुवारीपासून वॅलेंटाईन वीकला (Valentine Week) सुरुवात झाली आहे. आज वॅलेंटाईन वीकमधील पहिला आणि खास डे आहे, तो म्हणजे 'रोज डे' (Rose Day).   ( PC : Google)

2/13
या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना गुलाबाचं फुल देतात. ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत मानली जाते.    ( PC : Google)

3/13
तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणतं गुलाब देता, यावरही अनेकांचं लक्ष असतं. दरम्यान, असंही एक गुलाब आहे, जे तुम्ही इच्छा असतानाही देऊ शकणार नाही, असं का ते वाचा.   ( PC : Google)

4/13
एक असंही गुलाब आहे, ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. इतकंच नाही तर हे अत्यंत दुर्मिळ प्रकारचं गुलाब आहे.    ( PC : Google)

5/13
याचं कारण म्हणजे हे गुलाबाचं फुल तब्बल 15 वर्षातून एकदा फुलतं. त्यामुळेच हे गुलाबाचं फुल जगातील सर्वात महागडं गुलाबाचं फुल आहे.   ( PC : Google)

6/13
हे गुलाबाचं फुल घेण्याआधी बहुदा अंबानी किंवा अदानी यांच्या पत्नीही एक वेळा विचार करतील. कारण या एका गुलाबाची किंमत 100 कोटींहून जास्त आहे.  ( PC : Google)

7/13
या गुलाबाचे नाव ज्युलिएट गुलाब (Juliet Rose) आहे. ज्युलिएट गुलाब अतिशय सुंदर आहे.   ( PC : Google)

8/13
हे फुलण्यासाठी किमान 15 वर्षे लागतात, त्यामुळेच या गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे. 2006 मध्ये जेव्हा हे फूल पहिल्यांदा फुलले तेव्हा त्याची किंमत सुमारे 90 कोटी रुपये होती.  ( PC : Google)

9/13
त्याचा रंग पांढरा, गुलाबी आणि पिवळा यांचे मिश्रण आहे. यातील पाकळ्यांची रचना विशिष्ट प्रकारची असते, त्यामुळे हे फुल अतिशय भरगच्च असते.    ( PC : ebloomsdirect)

10/13
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गुलाब तब्बल 15 वर्षानंनंतर फुलतं. हे गुलाब फार सुवासिक असते. याचा सुगंध दूरपर्यंत दरवळतो.  ( PC : Google)

11/13
फायनान्स ऑनलाइनच्या अहवालानुसार, ज्युलिएट गुलाबाची किंमत सुमारे 15.8 दशलक्ष डॉलर आहे म्हणजेच सुमारे 128 कोटी आहे.    ( PC : Google)

12/13
डेव्हिड ऑस्टिनने यांनी या गुलाबाचा शोध लावला होता. त्यांनी अनेक प्रकारच्या गुलाब एकत्रित करून हे संकरीत प्रजातीचं गुलाब तयार केले.    ( PC : Google)

13/13
डेव्हिड ऑस्टिन यांनी सांगितले की, ज्युलिएट गुलाबाची किंमत इतकी जास्त आहे कारण त्याचं झाडं वाढवण्यासाठी आणि गुलाब फुलण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.   ( PC : Google)

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?

प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी

Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Embed widget