एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg : ठाण्यात मोठी दुर्घटना, समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना अपघात; 17 जणांचा मृत्यू
ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
Samruddhi Mahamarg Thane accident
1/9

ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना
2/9

लाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
Published at : 01 Aug 2023 08:09 AM (IST)
आणखी पाहा























