एक्स्प्लोर
Dasara Melava 2023 : ठाण्यातील शिवसैनिकांची शिवतीर्थाकडे कूच, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला लावणार हजेरी
Dasara Melava 2023 : मुंबईत सध्या दसरा मेळ्यावाची लगबग पाहायला मिळतेय.

Dasara Melava 2023
1/9

ठाकरे गटाचा मेळावा हा प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर होणार आहे.
2/9

ठाकरेंच्या या दसरा मेळाव्याला ठाण्यातील शिवसैनिक देखील हजर राहणार आहेत.
3/9

ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटाचे शिवसैनिक हे शिवर्तीर्थाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
4/9

शिवतीर्थावर ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी हे शिवसैनिक रवाना झालेत.
5/9

शिवतीर्थावर ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी हे शिवसैनिक रवाना झालेत.
6/9

करेंच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याच्या भावना यावेळी या शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.
7/9

राज्यभरातून शिवसैनिक ठाकरेंना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कात दाखल झाल्याचं चित्र सध्या आहे.
8/9

तर खरा दसरा मेळावा हा ठाकरेंचाच असल्याचंही या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटल.
9/9

दादर शिवाजी पार्कात ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.
Published at : 24 Oct 2023 06:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
