एक्स्प्लोर

Bhiwandi : केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग

भिवंडीत आगीचे (Bhiwandi Fire) सत्र काही थांबताना दिसत नाही. तालुक्यातील दापोडे (Dapode) ग्रामपंचायतीच्या हद्दीत केमिकलच्या ड्रमने भरलेल्या एका ट्रकला (Truck) अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

Bhiwandi Fire

1/9

2/9
ही आग इतकी मोठी आणि भीषण होती की, ट्रकमध्ये केमिकल ड्रमचे मोठे स्फोट झाले. आग लागल्याचे समजतात चालकाने ट्रकमधून उडी मारल्यानं मोठा अनर्थ टळला.

3/9
आग लागल्यामुळं ट्रकमध्ये केमिकल ड्रमच्या स्फोट होत होते. स्फोटामुळं हे ड्रम हवेत उडून परिसरात कोसळत होते. हे ड्रम एका चायनीजच्या दुकानात येऊन पडल्यानं दुकानाचंही मोठं नुकसान झालं आहे.

4/9
ट्रकला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं.

5/9
काही वेळातच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी रस्त्यावरील दोन्ही बाजूचे मार्ग थांबवण्यात आले होते.

6/9
दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं आहे.

7/9
दापोडे (Dapode) ग्रामपंचायतीच्या हद्दीत केमिकलच्या ड्रमने भरलेल्या एका ट्रकला (Truck) अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

8/9
पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग्निशामक दलाला यश आलं आहे.

9/9
आग लागल्यामुळं ट्रकमध्ये केमिकल ड्रमच्या स्फोट होत होते. स्फोटामुळं हे ड्रम हवेत उडून परिसरात कोसळत होते.

ठाणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget