एक्स्प्लोर
SpaceX : एलॉन मस्क आणि अमेरिकन सैन्याचं गुप्त मिशन, SATCOM 2 सॅटेलाईट लाँच
एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्स (SpaceX) कडून अमेरिकन सैन्यासाठी एक नवीन गुप्त मोहीम राबवण्यात आली आहे. ( PC : SpaceX/twitter )
SpaceX SATCOM 2 USSF-67 Satellite Launch
1/11

स्पेसएक्सने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) कॅनडी स्पेस सेंटरवरून एक हेव्ही फॉल्कन रॉकेट लाँच केलं आहे. स्पेसएक्स कंपनीकडून कंटीन्यूअस ब्रॉडकास्ट ऑगमेंटिंग SATCOM 2 USSF-67 (CBAS-2 Mission) सॅटेलाइट लाँच करण्यात आलं आहे. ( PC : SpaceX/twitter )
2/11

हे सॅटेलाईट अमेरिकन स्पेसफोर्ससाठीचं क्लासिफाईड (USSF-67) गुप्त मिशन आहे. निवडक जण वगळता स्पेसएक्स आणि अमेरिकन सरकारला या गुप्त मोहिमेबाबत अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. ( PC : SpaceX/twitter )
Published at : 17 Jan 2023 02:28 PM (IST)
आणखी पाहा























