एक्स्प्लोर

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्यापासून वर्षभर भरभराट! तुमच्या राशीनुसार करा 'हे' ज्योतिषीय उपाय, देवी लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने सुख नांदेल...

Gudi Padwa 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षात- गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार छोटे उपाय करू शकता:

Gudi Padwa 2026: गुढीपाडवा... हिंदू नववर्षाची सुरूवात...अवघ्या काही दिवसांवर हा सण येऊन ठेपलाय. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होते, जो दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. 2026 वर्षात गुढीपाडव्याचा सण 19 मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार खालील छोटे उपाय करू शकता.. जाणून घ्या..

हिंदू नववर्ष 2026: तिथी आणि मुहूर्त (Gudi Padwa 2026)

तारीख : 19 मार्च 2026, गुरुवार.
विक्रम संवत : 2083

सुख-समृद्धीसाठी तुमच्या राशीनुसार उपाय 

नवीन वर्षात / गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार खालील छोटे उपाय करू शकता:

मेष -  ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि गुळाचे दान करा.

वृषभ -  ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी महालक्ष्मीची पूजा करा आणि पांढऱ्या वस्तू (साखर, तांदूळ) दान करा.

मिथुन -  ज्योतिषशास्त्रानुसार गाईला हिरवा चारा खायला द्या आणि गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा

कर्क - ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी महादेवाला अभिषेक करा आणि गरिबांना दूध किंवा तांदूळ दान करा.

सिंह - ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.

कन्या - ज्योतिषशास्त्रानुसार हिरव्या मुगाचे दान करा आणि लहान मुलींना गोड पदार्थ खायला द्या.

तूळ - ज्योतिषशास्त्रानुसार कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि गरजू स्त्रियांना मदत करा.

वृश्चिक - ज्योतिषशास्त्रानुसार हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि मंगळवारी मसूर डाळीचे दान करा.

धनु - ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा जप करा आणि पिवळ्या वस्तू दान करा.

मकर -  ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

कुंभ -  ज्योतिषशास्त्रानुसार शनि चालिसाचे पठण करा आणि गरजू व्यक्तीला काळे कपडे किंवा छत्री दान करा.

मीन -  ज्योतिषशास्त्रानुसार कपाळावर केशर/हळदीचा टिळा लावा आणि केळीच्या झाडाची पूजा करा.

या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करणे आणि आपल्या घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

हेही वाचा>>

March 2026 Astrology: टेन्शन संपलं 3 राशींचं, 18 मार्चला 1..2 नाही, तब्बल 4 ग्रहांचं पॉवरफुल मिलन! पैसा, प्रगती डबल, श्रीमंतीचे योग बनतायत...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 April 2026: आज मंगळवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आर्थिक चणचण लवकरच संपणार..आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आर्थिक चणचण लवकरच संपणार..आजचे राशीभविष्य
May 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मे महिन्यात मोठे यू-टर्न! 6 पैकी 4 राशींची लॉटरी, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मे महिन्यात मोठे यू-टर्न! 6 पैकी 4 राशींची लॉटरी, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य
Lucky Zodiac Signs: 21 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने आलेलं संकट माघारी फिरणार, श्रीमंतीचे मोठे योग, कोणत्या राशी लकी?
21 एप्रिलचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पाच्या कृपेने आलेलं संकट माघारी फिरणार, श्रीमंतीचे मोठे योग, कोणत्या राशी लकी?
May 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मे महिना ठरणार गेमचेंजर! 6 पैकी फक्त 3 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मे महिना ठरणार गेमचेंजर! 6 पैकी फक्त 3 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget