एक्स्प्लोर
Electric Cars | देशात 'या' इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ, काय आहेत फीचर्स आणि किंमत?
FTR
1/5

भारतात आज कमी किमतीत आणि चांगल्या फीचर्ससह इलेक्ट्रिक कार उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इलेक्ट्रिक कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. या कारमध्ये आकर्षक डिझाइन आणि दमदार इंजिन आहेत.
2/5

Tata Tiago EV - टाटा टियागो कारचे इलेक्ट्रिक मॉडेलची सध्या बाजारात खूपच मागणी आहे. या कारची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. फीचर्सविषयी सांगायचं तर यात थ्री फेज एसी इंडक्शन मोटर बसवण्यात आलं आहे. एकदा ही कार फुल चार्ज केली की आपण 140 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतो. याची बॅटरी क्षमता 21.5kWh आहे.
Published at : 18 Apr 2021 08:15 PM (IST)
आणखी पाहा























