एक्स्प्लोर
Twitter Blue Tick : ट्विटरवरील ब्लू टिकचा रंग बदलणार? एलॉन मस्क यांचं नवं ट्विट चर्चेत
Twitter Blue Tick : ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिकचा रंग बदलण्याचा विचारात आहेत.
Twitter Blue Tick
1/10

ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी नवीन ट्विट करत माहिती दिली आहे की, ट्विटरवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शिनची सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सध्या थांबवण्यात आला आहे. बनावट खात्यांना आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना नाही, तोपर्यंत हा निर्णय लांबवण्यात आला आहे. ( PC : istockphoto)
2/10

तसेच मस्क यांनी सांगितलं की, ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरु होण्यासाठी युजर्सना वाट पाहावी लागणार आहे. तसेच ट्विटर कंपनी ब्लूक टिकचा कलर बदलण्याचा विचार करत आहे.
Published at : 22 Nov 2022 01:47 PM (IST)
आणखी पाहा























