एक्स्प्लोर

Faf Du Plessis : दक्षिण आफ्रिका प्रीमियर लीगमध्ये 'फाफ डू प्लेसिस' यांच्याकडून गोलंदाजांची धुलाई!

Faf Du Plessis : RCBचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात!

RCBचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात! (Photo Credit : PTI)

1/10
काही दिवसांमध्ये भारतामध्ये आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे, त्याआधीच आरसीबीसाठी खूशखबर समोर आली आहे.  (Photo Credit : PTI)

2/10
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात आहे.  (Photo Credit : PTI)

3/10
दक्षिण आफ्रिका प्रीमियर लीग स्पर्धेत फाफ डू प्लेसिस याने गोलंदाजांची धुलाई केली.चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.  (Photo Credit : PTI)

4/10
अवघ्या 5.4 षटकात टार्गेट पूर्ण करत आयपीएलचा ट्रेलर दाखवला. (Photo Credit : PTI)

5/10
हा सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. पण फाफ याने केलेल्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.  (Photo Credit : PTI)

6/10
दक्षिण आफ्रिका प्रीमियर लीग स्पर्धेत पावसाने सामना प्रभावित झाला होता.  (Photo Credit : PTI)

7/10
डीएलएसच्या नियमांनुसार, हा सामना फक्त 8 -8 षठकात खेळवण्यात आला.  (Photo Credit : PTI)

8/10
मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 80 धावा केल्या.  (Photo Credit : PTI)

9/10
फाफ डू प्लेसिसच्या जोहानसबर्ग सुपर किंग्स संघाला 8 षटकात 81 धावांचे आव्हान मिळाले होते.  (Photo Credit : PTI)

10/10
फाफच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 5.4 षटकात हे आव्हान सहज पार करण्यात आले. (Photo Credit : PTI)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव

पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा

Embed widget