एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shiv Jayanti 2023 : सोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शिवजयंतीचा सोहळा संपन्न
सोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित पाळणा सोहळा संपन्न झाला!
![सोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित पाळणा सोहळा संपन्न झाला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/8e00ee6bfd0de284c04f1262cb45e9ed167678238538394_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Solapur Shiva Jayanti
1/17
![संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/35785a473f0fff7e43e5cee0ca38461cc9732.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
2/17
![सोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित पाळणा सोहळा संपन्न झाला (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/3d8abe4500378a0452fe193e57f5ce7aa245a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित पाळणा सोहळा संपन्न झाला (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
3/17
![सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा जन्मोत्सव (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/e9bd01a82df9141d40b2a0091cafdf50e2b80.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा जन्मोत्सव (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
4/17
![साजरा करण्यासाठी हजारो महिला एकत्रित आल्या आहेत. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/01e569a885e186d99573f175ca309e05df7e2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साजरा करण्यासाठी हजारो महिला एकत्रित आल्या आहेत. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
5/17
![छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर दरवर्षी पारंपारिक पाळणा सोहळा पार पडतो. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/b3ed6929c2ee37df4d5defd18a801bc516742.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर दरवर्षी पारंपारिक पाळणा सोहळा पार पडतो. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
6/17
![त्याच पद्धतीने दोन वर्षांपूर्वी सोलापुरात देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/b351e4473522f67875237f2696e20889c1ecc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच पद्धतीने दोन वर्षांपूर्वी सोलापुरात देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
7/17
![महामंडळाच्या वतीने पाळणा सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/eed57f9a0ca6f0d9b755594f9a844680cbdfc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महामंडळाच्या वतीने पाळणा सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
8/17
![मात्र मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे हा सोहळा साजरा करता आलेला नव्हता. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/682ff36289c4a5693050d591c0d459aa11fdf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे हा सोहळा साजरा करता आलेला नव्हता. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
9/17
![मात्र दोन वर्षानंतर हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून महिला सोलापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित आल्या आहेत (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/ed4a31f73976b38733190f1db4e7090d21c17.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र दोन वर्षानंतर हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून महिला सोलापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित आल्या आहेत (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
10/17
![मागील महिनाभरापासून या अभूतपूर्व सोहळ्याचे नियोजन सुरू होते. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/7eb323f1c42ece292c2b8a8cb758a57c61e78.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील महिनाभरापासून या अभूतपूर्व सोहळ्याचे नियोजन सुरू होते. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
11/17
![या सोहळ्यासाठी महिलांना पारंपारिक वेशभूषेत येण्याचे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले होते. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/660da458bbf221844777bc8808caf638ba108.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्यासाठी महिलांना पारंपारिक वेशभूषेत येण्याचे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले होते. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
12/17
![काठपदर साडी, अंबाडा,गजरा ,सर्व पारंपरिक दागिने, नथ,चंद्रकोर,वज्रटीक,कोल्हापुरी साज चढवून महिलांनी या सोहळ्याला उपस्थिती लावलीय. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/69bea7455889f8cc3a290f2488847895a2f4d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काठपदर साडी, अंबाडा,गजरा ,सर्व पारंपरिक दागिने, नथ,चंद्रकोर,वज्रटीक,कोल्हापुरी साज चढवून महिलांनी या सोहळ्याला उपस्थिती लावलीय. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
13/17
![पाहा प्रवीण गायकवाड यांनी टिपलेले सोहळ्याचे ड्रोन फोटो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/933215fe575b3c65e1abe4df69d4aef5ab0be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा प्रवीण गायकवाड यांनी टिपलेले सोहळ्याचे ड्रोन फोटो!
14/17
![(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/10ee74a7fd134e64c4ee8df5f6007b0f67c07.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
15/17
![(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/175bfaae5f429c9096d56120d24bbea5af599.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
16/17
![(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/74b6575493fb7e88a4ea5b2bbf3713af4c6b0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
17/17
![(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/19/b6549618ec11af5e58cebdc1bc09a7bd224c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
Published at : 19 Feb 2023 10:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
टेलिव्हिजन
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion