एक्स्प्लोर
PHOTO : माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात मनमोहक सजावट, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप
माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सचिन चव्हाण या पुण्यातील भाविकाने विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट केली आहे .
Pandharpur Vitthal Mandir Decoration
1/9

माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
2/9

सचिन चव्हाण या पुण्यातील भाविकाने विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट केली आहे .
Published at : 01 Feb 2023 07:58 AM (IST)
आणखी पाहा























