एक्स्प्लोर
Solapur Bhim Jayanti : सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाची सांगता! पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो
Solapur Bhim Jayanti : सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाची सांगता! डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो.
![Solapur Bhim Jayanti : सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाची सांगता! डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/51575bd6bed3cb1900503adcab3cbd411682339014941441_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Solapur Bhim jayanti
1/15
![देशभरासह राज्यात 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तर दुसरीकडे सोलापुरमध्ये डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवाची सांगता रविवारी करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/c4275fe57899714044fc3d30f0d0c41e67248.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरासह राज्यात 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तर दुसरीकडे सोलापुरमध्ये डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवाची सांगता रविवारी करण्यात आली.
2/15
![दरवर्षी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी सोलापुर शहरात जयंती साजरी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला पाहायला मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/d90ea971088357004c1cfa0a09582a75fb356.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी सोलापुर शहरात जयंती साजरी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला पाहायला मिळतो.
3/15
![सोलापुरातील जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळांकडून इतिहासात घडलेल्या घटना हे देखावाच्या माध्यमातून दर्शविले जाते. जयंती सोहळ्यामध्ये युवती व महिला या उत्स्फूर्त पणे सहभागी होत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/35a62b20a91346e35b1f1cb5799c202c29671.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातील जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळांकडून इतिहासात घडलेल्या घटना हे देखावाच्या माध्यमातून दर्शविले जाते. जयंती सोहळ्यामध्ये युवती व महिला या उत्स्फूर्त पणे सहभागी होत असतात.
4/15
![तसेच दरवर्षी पुस्तक विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. दरम्यान सोलापुरात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता झाली. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/0076acacd79f42ff617c8c80af844a8ab1542.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच दरवर्षी पुस्तक विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. दरम्यान सोलापुरात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता झाली. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली.
5/15
![सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ह्या मिरवणुकीला सुरुवात होत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/0ea8092ea0f322f5b8e6e43ea5e2ba0d5336a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ह्या मिरवणुकीला सुरुवात होत असते.
6/15
![रविवारी संध्याकाळी 4 पासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून रात्री उशीरापर्यंत ही मिरवणुक सुरु असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/52e04da0dca7557732822d6d006cf6c939a5c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवारी संध्याकाळी 4 पासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून रात्री उशीरापर्यंत ही मिरवणुक सुरु असते.
7/15
![रखरखत्या उन्हातही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सुमारे 125 हून अधिक विविध मंडळांनी या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभाग नोंदवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/f0b8ef3e0d6a9b51189d9ed30d4a9305c0597.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रखरखत्या उन्हातही लोकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सुमारे 125 हून अधिक विविध मंडळांनी या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभाग नोंदवला आहे.
8/15
![केवळ सोलापुरच नाही तर पुणे, मुंबई यासंह कर्नाटकातील अनेक लोक या मिरवणुकीसाठी सोलापुरात येत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/38cadfaa80e021eb2257b9ba7da5936a0d8d5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केवळ सोलापुरच नाही तर पुणे, मुंबई यासंह कर्नाटकातील अनेक लोक या मिरवणुकीसाठी सोलापुरात येत असतात.
9/15
![सोलापुरातील जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळांकडून इतिहासात घडलेल्या घटना हे देखावाच्या माध्यमातून दर्शविले जाते. जयंती सोहळ्यामध्ये युवती व महिला या उत्स्फूर्त पणे सहभागी होत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/02f3d8ead02d1d75f49b8cb7d46f1382077a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातील जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळांकडून इतिहासात घडलेल्या घटना हे देखावाच्या माध्यमातून दर्शविले जाते. जयंती सोहळ्यामध्ये युवती व महिला या उत्स्फूर्त पणे सहभागी होत असतात.
10/15
![महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/422ed194123d86433dff70031c3f70637b133.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
11/15
![त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. महापालिकेच्या पहिल्या गाडीची पूजा करून या मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/8e147cb71078b73937d88367c16b064244841.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. महापालिकेच्या पहिल्या गाडीची पूजा करून या मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे.
12/15
![अनेक उत्सव मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली असून वेगवेगळी आकर्षक देखावे या उत्सव मंडळांकडून साकारण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/8be69a4a561546be4568ab3d1120d6ab39bc5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक उत्सव मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली असून वेगवेगळी आकर्षक देखावे या उत्सव मंडळांकडून साकारण्यात आले आहे.
13/15
![दरवर्षी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी सोलापुर शहरात जयंती साजरी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला पाहायला मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/3509c81a6f30b2a66e3a7e81c756ca631bcee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी सोलापुर शहरात जयंती साजरी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे सोलापुरात डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला पाहायला मिळतो.
14/15
![केवळ सोलापुरच नाही तर पुणे, मुंबई यासंह कर्नाटकातील अनेक लोक या मिरवणुकीसाठी सोलापुरात येत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/1f971b7aaeff676a42f06a9bb992f84b123f6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केवळ सोलापुरच नाही तर पुणे, मुंबई यासंह कर्नाटकातील अनेक लोक या मिरवणुकीसाठी सोलापुरात येत असतात.
15/15
![एका पेक्षा एक सरस अश्या आकर्षक सजावटी व देखावे विविध मंडळांनी साकारले आहेत. डोळ्याचे पारणे फिटावे असे मनोहारी दृश्य या मिरवणुकांकडे पाहिल्यानंतर दिसून आले. (सर्व फोटो : प्रवीण गायकवाड, सोलापूर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/9a9510abc6e783a1cbb30d23161821dae0d5e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका पेक्षा एक सरस अश्या आकर्षक सजावटी व देखावे विविध मंडळांनी साकारले आहेत. डोळ्याचे पारणे फिटावे असे मनोहारी दृश्य या मिरवणुकांकडे पाहिल्यानंतर दिसून आले. (सर्व फोटो : प्रवीण गायकवाड, सोलापूर)
Published at : 24 Apr 2023 10:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)