एक्स्प्लोर
PHOTO: घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी, पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी
Karthiki Ekadashi : कार्तिकी एकादशी यात्रा 2023 निमित्त आज (गुरुवार, 23 नोव्हेंबर) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजा करण्यात आली.
Kartiki Ekadashi Mahapuja By Baban Ghuge and Vatsala Ghuge
1/8

महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.
2/8

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
Published at : 23 Nov 2023 08:45 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
ट्रेंडिंग न्यूज





















