एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्न

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्न

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुलाब्यामध्ये सध्या दाखल झालेले आहे. कुलाब्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला. अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोहे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आता अभिवादन केलेला आहे. ही थेट दृश्य आहेत कुलाब्यामधून. बाळासाहेब ठाकरे यांचा आज बारावा स्मृती दिवस आहे. आणि आता दुसरी जी शिवाजी पार्क मध्ये जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी भेट देत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज कुलाब्या मधल्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलेला आहे. पुष्पहार अर्पण केलेला आहे. त्यांच्या सोबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे सुद्धा आपल्याला दिसतायत आणि दृश्य दुसरी जी दृश्य आहेत ते आहेत शिवाजी पार्कवरची आदित्य ठाकरे यांनी सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन केलय. निवडणुकीचा प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. आजचा आणि उद्याचा असे दोनच दिवस सध्या प्रचारासाठी उरलेले आहेत. पण या प्रचारातूनही वेळ काढून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आज सर्वच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी सध्या बोलतील. आपण थेट जाऊयात कुलाब्यामध्ये मुख्यमंत्री बोलतात. पुढे जातोय, गेल्या दोन सौवा दोन वर्षांमध्ये बाळासाहेबांचे विचार आम्ही घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांना हवा असलेला विकास, त्यांना हव्या असलेल्या कल्याणकारी योजना, त्यांच्या मनामधला महाराष्ट्र आम्ही घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय, मला समाधान आहे की दोन सवा दोन वर्षांमध्ये बंद पडलेले प्रकल्प, बंद केलेली काम. सुरू करू शकलो, ती पुढे नेऊ शकलो आणि एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजना यांचा सांगत घालू शकलो, कल्याणकारी योजना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी योजना असेल, मुलींच उच्च शिक्षण असेल, तरुणांना रोजगार, तरुणांना अप्रेंटशिपचा स्टायपण भत्ता हे सगळं जे आहे हे देण्याच काम आम्ही केलं. आणि अतिशय कमी वेळामध्ये खूप काम आम्हाला करता आली आणि महाराष्ट्राला पुढे नेता आलं. महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर होता तो आम्ही सरकार स्थापन होताच पहिल्या नंबरवर आणला. याचही समाधान आहे. भविष्यामध्ये पुढची पुढचा कालावधी पाच वर्ष महायुती सरकारला पुन्हा मिळतील आणि महायुती सरकार पुढच्या पाच वर्षात या राज्याचा सर्वांगीन विकास. रीजनवाईज विकास करेल, विकासाचे विकेंद्रीकरण करेल आणि समाजातल्या प्रत्येक घट घटकाला न्याय देण्याचे काम करेल, त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान. आनंद आणि समृद्धी कशी येईल यासाठी पूर्ण प्रयत्न क माझं सरकार होता खरं म्हणजे त्यांना सरकार मध्ये राहण्याचा नैतिक अधिकारच नव्हता अडीच वर्ष आज मी राजकारण बोलू इच्छित नाही पण अडीच वर्ष घरात बसून सगळ्या कामांना स्टे देणं सगिती देण विकास काम बंद पडण शेतकऱ्यांसारख्या जलयुक्त शिवार योजना. सिंचल प्रकल्प, दुष्काळातला पाणी, पाणी प्रकल्प याला स्थगिती देणं, मुंबईतल्या मेट्रोला स्थगिती देणं, अटल सेतूला अशा अनेक प्रकल्प, याला सगिती देणार सरकार आणखी काही काळ राहिल असतं तर हा महाराष्ट्र 10- 20 वर्ष मागे गेला असता आणि मी सांगतो की महायुती हे सरकार आपलं या राज्याला एक उत्तम पर्याय आणि या राज्याचा सर्वांनी विकास.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs: 18 जून तारीख अद्भूत, 5 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न! ग्रहांचे अद्भूत संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने धनलाभाचे संकेत, लकी राशी...
18 जून तारीख अद्भूत, 5 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न! ग्रहांचे अद्भूत संयोग, दत्तगुरूंच्या कृपेने धनलाभाचे संकेत, लकी राशी...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले...
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : पहिले थर्ड अंपायर धावला, मग फिल्डरने जीवदान दिलं; पण वैभव सूर्यवंशीने शेवटी माती खाल्ली?, नेमकं काय घडलं?
पहिले थर्ड अंपायर धावला, मग फिल्डरने जीवदान दिलं; पण वैभव सूर्यवंशीने शेवटी माती खाल्ली?, नेमकं काय घडलं?
Todays Gold Rate: आजच सराफाचं दुकान गाठा; सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त, आजचा लेटेस्ट दर किती?
आजच सराफाचं दुकान गाठा; सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त, आजचा लेटेस्ट दर किती?

व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Sushma Andhare :
"ओमराजेंनी फोन उचलला नाही, कैलास पाटील म्हणाले मी स्वतःची गॅरंटी देतो पण..."; सुषमा अंधारेंचा पुण्यात खळबळजनक खुलासा, विमानात कोण होतं त्यांची नावं...
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Embed widget