एक्स्प्लोर
PHOTO : विठ्ठलाच्या खजिन्यात खऱ्या दागिन्यांसह पोतेभरुन खोटे दागिने जमा
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत.
![पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/61e01072e3b843d96becc539fa82e1c5167291594891283_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur Fake Ornaments
1/9
![पंढरपूरचा विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/a990d8fd20912e681f1a6cb50b446046d7ddc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंढरपूरचा विठूराया तसा नवसाचा देव कधीच नाही मात्र तरीही देशभरातील भाविक देवाला आपल्या इच्छा साकडे घालतात आणि देव त्यांच्या इच्छांची पूर्तता देखील करतो.
2/9
![अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/e8d2dda0a1a3148aa7559c3ca96ec935979a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशावेळी हे भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पूर्ण करतात.
3/9
![विठुराया हा गोरगरीब भाविकांचा देव असल्याने कधी देवाला पाळणे, कानातले, नाकातले असे लहान लहान सोन्या-चांदीचे दागिने देवाच्या दानपेटीत अर्पण करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/8474878c2597a0eae50b8f6dfab5ed7c70b3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुराया हा गोरगरीब भाविकांचा देव असल्याने कधी देवाला पाळणे, कानातले, नाकातले असे लहान लहान सोन्या-चांदीचे दागिने देवाच्या दानपेटीत अर्पण करत असतात.
4/9
![ज्या भाविकांना सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य होत नाही ते नवस फेडायला खोटे दागिने देवाला अर्पण करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/7b3887c7b4f5112f1a938aee636054abafc79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या भाविकांना सोन्या चांदीचे दागिने अर्पण करणे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य होत नाही ते नवस फेडायला खोटे दागिने देवाला अर्पण करतात.
5/9
![काही भाविक खरे दागिने अर्पण करतात तर काही भाविकांना खरे दागिने म्हणून खोटे दागिने विकून सराफ त्यांची फसवणूक देखील करत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/4282daf18a9a98ab9b0c3683dc72a622e50fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही भाविक खरे दागिने अर्पण करतात तर काही भाविकांना खरे दागिने म्हणून खोटे दागिने विकून सराफ त्यांची फसवणूक देखील करत असतात.
6/9
![दर महिन्याला दानपेटी मोजण्यासाठी उघडल्यावर यात नोटांसोबत असे दागिने देखील सापडतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/f68fca6c5cea42aac17b495b7888618d2ccd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दर महिन्याला दानपेटी मोजण्यासाठी उघडल्यावर यात नोटांसोबत असे दागिने देखील सापडतात.
7/9
![अशावेळी या लहान दागिन्यांची तपासणी करण्यासाठी विठ्ठल मंदिराचे सराफ नेहमीच्या पद्धतीने या दागिन्यांची तपासणी करतात आणि जे खरे सोन्या चांदीचे दागिने असतात त्याची नोंद करुन बाजूला ठेवले जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/bf4df58de1512aad41878f6aa9e0bbdd10b68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशावेळी या लहान दागिन्यांची तपासणी करण्यासाठी विठ्ठल मंदिराचे सराफ नेहमीच्या पद्धतीने या दागिन्यांची तपासणी करतात आणि जे खरे सोन्या चांदीचे दागिने असतात त्याची नोंद करुन बाजूला ठेवले जातात.
8/9
![जे खोटे दागिने असतात तेही जपून पोत्यामध्ये भरुन ठेवले जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/1b046f7dfde7f0a10946f7341234d459456e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जे खोटे दागिने असतात तेही जपून पोत्यामध्ये भरुन ठेवले जातात.
9/9
![सध्या देवाच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/dba85b12f06d2de65cbaac5046236c2cdcb75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या देवाच्या खजिन्यात खऱ्या चोख दागिन्यांसोबत असे पोतेभरुन खोटे दागिने देखील जमा झाले आहेत.
Published at : 05 Jan 2023 04:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)