एक्स्प्लोर
Pandharpur Exhibition : पंढरीत शिवकालीन वस्तू, शस्त्र आणि मोडीलिपी प्रदर्शन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील शेट जाधवजी जेठाभाई धर्मशाळेत शिवकालीन वस्तू, शस्त्र, मोडीलिपी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
Pandharpur Exhibition
1/5

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील शेट जाधवजी जेठाभाई धर्मशाळेत शिवकालीन वस्तू, शस्त्र, मोडीलिपी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
2/5

या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
3/5

या प्रदर्शनाचे आयोजन रुक्मिणी प्रतिष्ठान व सुनंजय पवार यांच्या वतीने आणि वेध इतिहासाचा बदलापूर या संस्थेच्या सौजन्याने करण्यात आले आहे.
4/5

शिवकालीन वस्तू, शस्त्र आणि मोडीलिपी वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.
5/5

हे अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
Published at : 22 Feb 2023 09:12 AM (IST)
आणखी पाहा