एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Vitthal Temple Decoration : आमलिका एकादशीनिमित्त एक टन द्राक्षांचा वापर करुन विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट
Amalaki Ekadashi 2023 : आमलिका एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांचा वापर करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
![Amalaki Ekadashi 2023 : आमलिका एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांचा वापर करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/5a266fa19edc594056c53b059116ba42167781651160683_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vitthal Temple Grapes Decoration
1/9
![आमलिका एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांचा वापर करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/216733cee2b52a4e95d0124736af76046593a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमलिका एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक टन द्राक्षांचा वापर करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
2/9
![पुणे आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब रामचंद्र शेंडे, पूनम बाबासाहेब शेंडे आणि सचिन आण्णा चव्हाण यांनी या द्राक्ष सजावटीची सेवा दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/4e5c00ef2d5fa8a6361ec647a4befc81bf620.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब रामचंद्र शेंडे, पूनम बाबासाहेब शेंडे आणि सचिन आण्णा चव्हाण यांनी या द्राक्ष सजावटीची सेवा दिली आहे.
3/9
![विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी द्राक्षांनी सजवण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/a7574b4f99f974254848860ccbc4420e9721e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देव्हारा, गाभारा, चौखांबी, सोळाखांबी द्राक्षांनी सजवण्यात आला आहे.
4/9
![द्राक्षांची ही आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/abc7cba067fa4d0f6ce4625fe63aa8cd536d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
द्राक्षांची ही आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे.
5/9
![आमलिका एकादशीचं औचित्य साधून केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/18e4ebeb4d354bc270c2470f249248cfae991.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमलिका एकादशीचं औचित्य साधून केलेली ही मनमोहक सजावट विठ्ठल भक्तांसाठी अनोखी भेट ठरली आहे.
6/9
![आज आमलिका एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या संख्येन भाविक मंदिरात येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/7d4068028e27abba90ba16d4e6f3887900aaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज आमलिका एकादशी असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या संख्येन भाविक मंदिरात येत आहेत.
7/9
![आमलिका एकादशीनिमित्त केलेल्या फुलांच्या सजावटीमुळे विठुराया आणि रुक्मिणीचं रुप अधिक खुलून दिसत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/d10be110b4a33130e20184b8d22bc413ab0d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमलिका एकादशीनिमित्त केलेल्या फुलांच्या सजावटीमुळे विठुराया आणि रुक्मिणीचं रुप अधिक खुलून दिसत आहे
8/9
![फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलिका एकादशी असं संबोधलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/29da17c3155139dd6a501ae1bf361abd0eb64.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलिका एकादशी असं संबोधलं जातं.
9/9
![हिंदू धर्मात आमलिका एकादशीचं व्रत अतिशय शुभ समजलं जातं. हे व्रत करणाऱ्यांना समृद्धी, आनंद मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/03/a2f6ddb647cef22bfb24c9f0a5db48dd15920.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदू धर्मात आमलिका एकादशीचं व्रत अतिशय शुभ समजलं जातं. हे व्रत करणाऱ्यांना समृद्धी, आनंद मिळतो.
Published at : 03 Mar 2023 09:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion