एक्स्प्लोर
चित्रकाराच्या कलेला सलाम! सिंधुदुर्गात छोट्या दगडावर चित्र रेखाटला शिवराज्याभिषेक सोहळा
Shivrajyabhishek Din: दगडाचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे चित्र रंगवताना अनेक अडचणी आल्या.
Feature Photo
1/10

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक दिन आज साजरा केला जातो.
2/10

रायगडी तो सुवर्ण क्षण आला… न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…
Published at : 06 Jun 2023 09:26 AM (IST)
आणखी पाहा























