एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
एका बाजूला समुद्रकिनारा असून दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर, कोकणातील भातशेती अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.
![एका बाजूला समुद्रकिनारा असून दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर, कोकणातील भातशेती अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/5c188cb301c4039c9a5b20a0dc1d7a721659935927_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kunkeshwar Mandir Devgad
1/9
![दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची गर्दी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/84d663975357e3916c03245437b8f3142a7a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची गर्दी आहे.
2/9
![एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांसाठी वैभव केळकर यांनी कुणकेश्वर मंदिराची ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्ये टिपली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/8e1757fb4117225b0899086fa52f47eb948d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांसाठी वैभव केळकर यांनी कुणकेश्वर मंदिराची ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्ये टिपली आहेत.
3/9
![एका बाजूला समुद्रकिनारा असून दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर, कोकणातील भातशेती अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/e0ee13983b21ab2b7e001c779acb6a407c4cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका बाजूला समुद्रकिनारा असून दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर, कोकणातील भातशेती अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.
4/9
![कुणकेश्वर मदिर पांडवकालीन पुरातन असून याठिकाणी स्वयंभू पिंडी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/a1067d12cd5e302f722b43487dba5621e0189.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुणकेश्वर मदिर पांडवकालीन पुरातन असून याठिकाणी स्वयंभू पिंडी आहे.
5/9
![महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/efc0f6865b58fc7e93853bd0a7250dc221a9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते.
6/9
![काशी इथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर इथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/5cb03df835837557e7c22ca6843f4a0256c85.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काशी इथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर इथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते.
7/9
![श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/83611c849e5559b1020673a3de58b91e02960.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते.
8/9
![जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/a4a63094008648315ffc021c73dfcc50dbf9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.
9/9
![हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक आणि ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/ab1af6fd2fca876ac3dbfd4760a7dd1748d24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक आणि ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल
Published at : 08 Aug 2022 10:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)