एक्स्प्लोर
Sindhudurg Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; सिंधुदुर्गात भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, 21 जण जखमी
Kankavali Accident : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली (Kankavali Accident) वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

Sindhudurg Kankavli News | Mumbai Goa Highway Accident
1/8

Kankavali Accident : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीच्या वागदे पुलावर भीषण अपघात झालाय.
2/8

कणकवली वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला
3/8

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
4/8

गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात झाला.
5/8

या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर 21 जण जखमी झाले आहेत.
6/8

अपघातग्रस्त खासगी बस मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात होती.
7/8

बसमधून तब्बल 36 प्रवासी प्रवास करत होते.
8/8

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Published at : 19 Jan 2023 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
