एक्स्प्लोर
कोकणातील मासेमारी दोन महिन्यांकरता बंद, मत्स्यबीज वाढीसाठी 61 दिवस समुद्रातील मासेमारीवर बंदी
Fisheries: पावसाळी हंगामामुळे दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

Feature Photo
1/10

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी हंगामाचा आजचा अखेरचा दिवस आहे.
2/10

खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय 1 जून ते 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहे.
3/10

पावसाळी हंगामामुळे दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
4/10

कोकण किनारट्टीवरील बहुतांश मासेमारी नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी विसावल्या आहेत.
5/10

सुमारे दोन महिने म्हणजेच 61 दिवस मासेमारी बंद राहणार आहे.
6/10

1ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होणार आहे
7/10

जून - जुलै महिना प्रजननाचा आणि अंडी देण्याचा असतो. दोन महिने मत्स्यबीज वाढीचे असल्यामुळे या कालावधीत मासेमारी बंदी केलेली आहे.
8/10

तसेच या महिन्यात समुद्र देखील खवळलेला असतो.
9/10

मच्छिमारांनी आवराआवर सुरू केली आहे. मच्छिमारांचे नौका किनाऱ्याला आणून लावण्याचे काम सध्या सुरू आहे.
10/10

या दोन महिन्यांच्या काळात मच्छिमार होड्यांची रंगरागोटी, दुरुस्ती, अशी कामे करतात.
Published at : 31 May 2023 09:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
