एक्स्प्लोर
NCP Pune : शरद पवार समर्थकांनी अजित पवारांवर बॅनर लावत टीका...
NCP Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत.
पुण्यात राजकीय टोमणे असलेले बॅनर लागले आहेत. ( Image Credit- Pune Reporter )
1/7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत.( Image Credit- Pune Reporter )
2/7

"ढवळ्या पाशी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला" असा मजकूर या बॅनर वर करण्यात आला आहे.( Image Credit- Pune Reporter )
3/7

नुकताच अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं( Image Credit- Pune Reporter )
4/7

यावर कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत.( Image Credit- Pune Reporter )
5/7

शरद पवार समर्थकांनी अजित पवारांवर बॅनर लावत टीका केली आहे. ( Image Credit- Pune Reporter )
6/7

पोलिसांनी येऊन पोस्टर काढले( Image Credit- Pune Reporter )
7/7

पुण्यातील दांडेकर पुलाजवळ लावलेले पोस्टर फाडले.( Image Credit- Pune Reporter )
Published at : 08 Feb 2024 12:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
पुणे


















