एक्स्प्लोर
Sangli News : बांधावर लावलेली आग भडकली, शेजारील शेतातील ट्रॅक्टर, द्राक्ष, डाळिंब बाग खाक; खानापुरातील घटना
सांगलीतील खानापूर येथे एका शेतात लागलेल्या आगीत लहान ट्रॅक्टर, ब्लोअर, डस्टिंग मशीन, ठिबक पाईप, हातपंप, कीटकनाशके, द्राक्षबागेच्या काही ओळी, तीस गुंठे क्षेत्रातील डाळिंब बाग जळून खाक झाली.
Sangli Farm Fire
1/9

सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे एका शेतात लागलेल्या आगीत (Fire) लहान ट्रॅक्टर, ब्लोअर, डस्टिंग मशीन, ठिबक पाईप, हातपंप, कीटकनाशके, द्राक्षबागेच्या काही ओळी, तीस गुंठे क्षेत्रातील डाळिंब बाग जळून खाक झाली आहे.
2/9

या आगीमुळे खानापूरमधील आनंदराव बापू माळी या शेतकऱ्याचे जवळपास सव्वाआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Published at : 17 Apr 2023 07:38 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
राजकारण























