एक्स्प्लोर
PHOTO : खेडमधील रघुवीर घाटाची विहंगम दृश्ये
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/2aa99cd6da455b1bfdfa432d6c146a061658722441_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raghuveer Ghat Khed
1/9
![खेड जिल्ह्यातील रघुवीर घाटाचे सौंदर्य पावसामुळे अधिकच खुलले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/86d35d4e767de717419642988074a9ab30a4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खेड जिल्ह्यातील रघुवीर घाटाचे सौंदर्य पावसामुळे अधिकच खुलले आहे.
2/9
![रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणारा आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/e161a2876368a6a05644caf031f92951b12e5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणारा आणि खेड तालुक्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट.
3/9
![रघुवीर घाट हा पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/1f9b46c084247306ce11b67bac4ef1903ff5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रघुवीर घाट हा पावसाळ्यातील मोठं पर्यटन स्थळ आहे.
4/9
![या घाटामध्ये तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी याच महिन्यापासून हजेरी लावतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/7f51e14cc6830b21851247c3b6eeaf84a5c55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घाटामध्ये तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक पर्यटक वर्षा पर्यटनासाठी याच महिन्यापासून हजेरी लावतात.
5/9
![एका बाजूला खोपी गाव आणि खोपीचे धरण आणि याच धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर घाट मार्ग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/19b18798bce5752205151522f99ec8fb3b7df.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका बाजूला खोपी गाव आणि खोपीचे धरण आणि याच धरणाच्या वरच्या बाजूला उंचीवर घाट मार्ग
6/9
![या घाटात पावसात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण आणि धुक्याची दाट चादर ही वैशिष्ट्ये पर्यटकांना भुरळ घालते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/b7ae702953fd162528ef3884c67cbfdce50cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घाटात पावसात प्रवाहित होणारे धबधबे, थंड वातावरण आणि धुक्याची दाट चादर ही वैशिष्ट्ये पर्यटकांना भुरळ घालते.
7/9
![मात्र या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे चालत्या वाहनांवर दरड कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/d6913b3a6692ae0e36997b1ad4197497ff172.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र या घाटाचा रस्ता हा गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खचला आहे. त्यामुळे चालत्या वाहनांवर दरड कोसळण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.
8/9
![परिणामी वाहनांना अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने सध्या घाट बंद ठेवण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/fe135b4432090150ca2e33d59b50c9083176c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिणामी वाहनांना अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने सध्या घाट बंद ठेवण्यात आला आहे.
9/9
![घाट बंद असला तरी आम्ही तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून रघुवीर घाटाची खास दृश्ये दाखवत आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/7d817e0eb73972120bdb44ebaf82f423e174a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घाट बंद असला तरी आम्ही तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून रघुवीर घाटाची खास दृश्ये दाखवत आहोत.
Published at : 25 Jul 2022 09:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)