एक्स्प्लोर
PHOTO : रिफायनरीविरोधात स्थानिक आक्रमक, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, महिला जखमी
Konkan refinery : कोकणातील रिफायनरीवरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केलाय.
![Konkan refinery : कोकणातील रिफायनरीवरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/a9672d725f9072f1b708497a03e77a3d1661017104175328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
konkan refinery
1/7
![कोकणातील रिफायनरीला (Refinery) स्थानिकांचा विरोध कायम आहे. राजापूर तालुक्यातील गोवळ गावातमधील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/156005c5baf40ff51a327f1c34f2975b0e8b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोकणातील रिफायनरीला (Refinery) स्थानिकांचा विरोध कायम आहे. राजापूर तालुक्यातील गोवळ गावातमधील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.
2/7
![आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांनी फौज फाटा तैनात केला आहे. परंतु,यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9f98c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांनी फौज फाटा तैनात केला आहे. परंतु,यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केलाय.
3/7
![राजापूर तालुक्यातील गोवळ गावात आज सर्व्हे कण्यात येणार आहे. परंतु, स्थानिकांनी या सर्व्हेला जोरदार विरोध केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660b737f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजापूर तालुक्यातील गोवळ गावात आज सर्व्हे कण्यात येणार आहे. परंतु, स्थानिकांनी या सर्व्हेला जोरदार विरोध केला आहे.
4/7
![सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि सर्व्हे रोखण्यात यावा अशी मागणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefb824c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि सर्व्हे रोखण्यात यावा अशी मागणी केली.
5/7
![पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व्हे रोखण्यात न आल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/18e2999891374a475d0687ca9f989d8359a56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व्हे रोखण्यात न आल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
6/7
![कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांकडून फौज फाटा तैनात करण्यात आलाय. शिवाय आंदोलकांची भूमिका पाहता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/032b2cc936860b03048302d991c3498fc8bad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलिसांकडून फौज फाटा तैनात करण्यात आलाय. शिवाय आंदोलकांची भूमिका पाहता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे.
7/7
![आंदोलनादरम्यान एक महिला जखमी झाली असून त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800bcf14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आंदोलनादरम्यान एक महिला जखमी झाली असून त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published at : 20 Aug 2022 11:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)