एक्स्प्लोर
Shivrajyabhishek Din 2023 : 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सजला दुर्गराज रायगड, गडावर रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या आणि सुवर्ण युग तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते.
Shivrajyabhishek Din
1/11

किल्ले रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय.
2/11

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक यंदा 350 व्या वर्षात पदार्पण करतोय.
3/11

अनेक शिवप्रेमी कालच रायगडावर दाखल झाले.
4/11

किल्ले रायगडावर तत्कालीन राजदरबार साकारण्यात आला आहे.
5/11

मेघडंबरी तसेच होळीच्या माळावरील शिवपुतळ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे
6/11

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या आणि सुवर्ण युग तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते.
7/11

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता.
8/11

या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा.
9/11

शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे.
10/11

संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात.
11/11

6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published at : 06 Jun 2023 10:18 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























