छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला.
2/10
यावेळी, जय भवानी जय शिवाजी' च्या नाऱ्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता .
3/10
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला शिवराज्याभिषेक हा 6 जून रोजी वैदिक पद्धतीने साजरा करण्यात आला होता. तर, 24 सप्टेंबर रोजी स्वामी निश्चलपुरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुन्हा शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला होता.
4/10
छत्रपतींची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर तिथी आणि तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत असून आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
5/10
यावेळी, सातारा, रत्नागिरी, नवीमुंबई , मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील शिवप्रेमीनी किल्ले रायगडावर हजेरी लावली होती.
6/10
यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
7/10
शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने मर्दानी खेळ आणि ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला.
8/10
किल्ले रायगडावर 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न ...
9/10
संभाजी ब्रिगेडमार्फत शिवराज्याभिषेक दिन साजरा..., 'जय शिवाजी'च्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न....