एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Matheran Hill Station : गिरीस्थान 'माथेरान' झाले 173 वर्षांचे...

Matheran : सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे. आज या ठिकाणाला १७३ वर्ष पुर्ण झाली आहेत..

Matheran :  सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे. 
आज या ठिकाणाला १७३ वर्ष पुर्ण झाली आहेत..

Matheran Hill Station

1/10
माथेरान (Matheran) हे संपूर्ण आशियातील एकमेव हिल स्टेशन आहे जे वाहनमुक्त आहे.

2/10
मुंबईपासून 110 किमी. दूर रायगड जिल्ह्यात माथेरान आहे. निसर्गानं येथे मुक्त हस्तानं उधळण केली असून भारतातील हे सगळ्यात छोटं हिलं स्टेशन आहे.

3/10
सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे  अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे.

4/10
हा संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे. आज या ठिकाणाला १७३ वर्ष पुर्ण झाली आहेत..

5/10
माथेरान येथील मिनी ट्रेन हे पर्यटकांचे आकर्षण आहे.  माथेरानची राणी' म्हणून या  मिनी ट्रेनला ओळखलं जातं...  माथेरान या हिल स्टेशनला इंग्रज काळापासून फार महत्व आहे

6/10
मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले माथेरान हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे.   तर, राज्यातील  अनेक पर्यटक हे थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरानला हजेरी लावत असतात.

7/10
यामध्ये, माथेरानचे निसर्गरम्य वातावरण घनदाट झाडी, घोडे हे चिमुरड्या बालकांपासून तरुण आणि वृद्धांचे आकर्षण बनले आहे

8/10
सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे

9/10
आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून जर माथेरानला गेलात  तर तुम्हाला नक्कीच इथं निसर्गाचा आनंद लुटता येईल

10/10
अतुल्य भारतातील सगळ्यात छोट्या हिल स्टेशनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथं कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. पाहा माथेरान का आहे खास!

Raigad फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel on Sambhaji Nagar Polls : मी जिंकणार असा कधीच दावा केला नाही - इम्तियाज ज़लीलSanjay Raut FUll PC : TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : टॉप 100 न्यूज : 02 June 2024ABP Majha Headlines : 10 AM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Mr And Mrs Mahi Box Office Collection : 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
OTT Movies : वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?

Embed widget