एक्स्प्लोर
Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान, बागेतील हजारो आंबे गळून पडले
आंबा विक्री हेच कोकणातील रोजगाराचे साधन असल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शासनाने त्यांना योग्य भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे.
Raigad Rain
1/8

रायगडला अवकाळी पावसाचा फटका बसलाय
2/8

पोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
Published at : 12 May 2024 03:25 PM (IST)
आणखी पाहा
























