एक्स्प्लोर
Dasara : कान्होजी आंग्रे घराण्याचे शाही शस्त्रपूजन; 323 वर्षांपासूनची अखंड परंपरा; पाहा फोटो
विजयादशमी निमित्ताने शस्त्रपूजन करण्यात येते. स्वराज्याचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कुटुंबियांमध्येही परंपरा अजूनही सुरू आहे.
Dasara : कान्होजी आंग्रे घराण्याचे शाही शस्त्रपूजन; 323 वर्षांपासूनची अखंड परंपरा; पाहा फोटो
1/9

विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन करण्यात येते.
2/9

मराठा साम्राज्याच्या स्थापनेत शस्त्रांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच होते.
Published at : 24 Oct 2023 05:35 PM (IST)
आणखी पाहा