एक्स्प्लोर
Rohit Pawar : सूर्याच्या पहिल्या किरणाला साक्ष ठेवून आमदार रोहित पवारांचं महादेवाला साकडं, पाहा फोटो...
सूर्याच्या पहिल्या किरणाला साक्ष ठेवून आमदार रोहित पवारांनी महादेवाला साकडं घातलं आहे.
rohit pawar
1/7

पहिला टप्पा 11 किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे.
2/7

यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली.
3/7

आज पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक घालून साकडे घालून रोहित पवार यांनी या यात्रेला सुरुवात केली.
4/7

यावेळी आमदार अशोक पवार, रोहित पाटील, देवदत्त निकम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
5/7

ही यात्रा तुळापूर मार्गे फुलगाव वरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली.
6/7

दरम्यान पदयात्रेच्या मार्गावरील सैनिकी शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचे चित्र काढून रोहित पवार यांच्या युवा यात्रेला युवा संघर्षा यात्रेला पाठिंबा दिला.
7/7

आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 17 ते 18 किलोमीटरचा प्रवास असेल.
Published at : 25 Oct 2023 05:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
व्यापार-उद्योग
























