एक्स्प्लोर
Lonavala Photo:निसर्गाची किमया न्यारी! फेसाळलेले धबधबे अन् धुक्याची चादर... लोणवळ्यातील निसर्गाचं विहंगम दृष्य
Pune
1/6

पावसाळा आला की लोणावळ्याचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो.(सर्व फोटो- सौरभ आईंचवार)
2/6

लोणावळ्यातील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली आहे.
Published at : 09 Jul 2022 02:47 PM (IST)
आणखी पाहा























