एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In pics: 'नट जातो, भूमिका कायम राहतात'; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले.
![मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/7d7306d4a711d68f44620bd17cbf6d651669465404366442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
vikram gokhale
1/8
![मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/5a7fe92648c969e5ef89b906c14837181c983.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले.
2/8
![पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/69406adc48d843a692d6dee6e189ba47b9d86.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
3/8
![वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/466dc9e5e7d9c6855404a943f40ffef0265bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले.
4/8
![रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/bb5327cefc6d6c904d1e9561c5d8ef3e30ea7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
5/8
![त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/c773acaf803e0a55d2cda985c976771e7ddc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात आलं आहे.
6/8
![यावेळी अभिनेत्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/65a7027d57bbae27b4a45b2e53eecb1ce850f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अभिनेत्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
7/8
![अनेकांनी आपल्या आठवणीदेखील शेअर केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/69ad9b75681abd522ecc22301a414fed110e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकांनी आपल्या आठवणीदेखील शेअर केल्या.
8/8
![सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/26/373fa11979a836deb681662685065c7e06df8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Published at : 26 Nov 2022 05:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
शेत-शिवार
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)