एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics : उदयनराजे भोसलेंकडून महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचं भरभरुन कौतुक
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
![महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/04a716abb83d60fd159854515b62beb91673952267748442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
shivraj rakshe
1/8
![महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/2a8b29a87784bc2492ce8d0c15dd3af5df929.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने आज खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
2/8
![यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/1be23271599577310fc7db8a44bb6d42b55c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी उदयनराजेंनी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा सत्कार केला.
3/8
![मागच्याच आठवड्यात पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली. फायनलमध्ये शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/6164e65e5b71db2418e9f3d48826b7c8aa23e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागच्याच आठवड्यात पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली. फायनलमध्ये शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला.
4/8
![यावेळी त्यांनी शिवराजला पुणेरी पगडी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/fe0108a471b52f7085a01a358ed090b70d074.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी शिवराजला पुणेरी पगडी दिली.
5/8
![त्याचं भरभरुन कौतुक केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/317fc4901d41b9562539b2f846f0c920f42af.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचं भरभरुन कौतुक केलं.
6/8
![पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच नियोजन अत्यंत उत्कृष्ट झालं. कुस्ती ही पूर्वीपासून खेळली जात आहे. मी प्रत्यक्षात टीव्हीवर हा कुस्ती सामना पाहत होतो, असं उदयनराजे भोसले म्हणाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/8bbb24645848ec55bea9450ae0cd0065a46c1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेच नियोजन अत्यंत उत्कृष्ट झालं. कुस्ती ही पूर्वीपासून खेळली जात आहे. मी प्रत्यक्षात टीव्हीवर हा कुस्ती सामना पाहत होतो, असं उदयनराजे भोसले म्हणाले
7/8
![“शिवराजला मानलं पाहिजे. त्याने स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्याला मिळाला” असं उदयनराजे म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/cad8214a0e667788405a00f289ddb09b62db4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
“शिवराजला मानलं पाहिजे. त्याने स्वत:च्या शरीरावर खूष कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा किताब त्याला मिळाला” असं उदयनराजे म्हणाले.
8/8
![“शिवराज राक्षेला मनापासून शुभेच्छा. तो तरुण आहे, त्याला भरपूर स्कोप आहे. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये मोठं राजकारण पाहायला मिळतं. ते थांबलं पाहिजे” असं उदयनराजे म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/17/361d99f9562b003318f130c6cf73be53f8c47.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
“शिवराज राक्षेला मनापासून शुभेच्छा. तो तरुण आहे, त्याला भरपूर स्कोप आहे. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये मोठं राजकारण पाहायला मिळतं. ते थांबलं पाहिजे” असं उदयनराजे म्हणाले.
Published at : 17 Jan 2023 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion