एक्स्प्लोर
Pune Bus Accident : लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; 40 प्रवासी असलेली बस दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू
Chakan Bus Accident : ताम्हाणी घाटाजवळ एक प्रवासी बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते.

Tamhini Ghat Bus Accident 5 Dead Many Injured
1/10

ताम्हाणी घाटाजवळ एक प्रवासी बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे.
2/10

या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
3/10

ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
4/10

चाकण येथून महाडला जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात घडला. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये वऱ्हाडी मंडळी होती
5/10

प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती थेट दरीत कोसळली.
6/10

या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुषांचा समावेश आहे.
7/10

ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
8/10

ही ट्रॅव्हल्स चाकणवरून महाड वीरवाडीला लग्नाला चालली होती.
9/10

काही प्रवासी अद्याप बसमध्ये अडकल्याची माहिती आहे.
10/10

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 13 जण गंभीर जखमी आहेत.
Published at : 20 Dec 2024 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
